Sanjay Raut 20 जानेवारीला जम्मू मध्ये Rahul Gandhi यांच्यासोबत Bharat Jodo Yatra मध्ये होणार सहभागी

कन्याकुमारी ते कश्मीर अशी 120 दिवसांची यात्रा राहुल गांधी मागील काही महिन्यांपासून चालत आहेत.

Sanjay Raut | (Photo Credit: Facebook)

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार Sanjay Raut 20 जानेवारीला जम्मू मध्ये Rahul Gandhi यांच्यासोबत Bharat Jodo Yatra मध्ये सहभागी होणार आहेत. 30 जानेवारीला ही यात्रा संपणार आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला होता.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement