Sanjay Raut यांना ED कार्यालयात दाखल होण्यासाठी 7 ऑगस्ट पर्यंत वेळ; वकील Vikrant Sabne यांची माहिती

आज (20 जुलै) संजय राऊत यांना 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश होते. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे त्यांनी वेळ मागून घेतला आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

Sanjay Raut यांना ED कार्यालयात दाखल होण्यासाठी 7 ऑगस्ट पर्यंत वेळ देण्यात आल्याची माहिती वकील Vikrant Sabne यांनी दिली आहे. संजय राऊत यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज ईडी कार्यालयात दाखल होण्याचे आदेश होते. मात्र खासदार संजय राऊत सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात असल्याने त्यांनी ईडीकडून वेळ मागून घेतला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement