Ramdas Athawale On Sanjay Raut: संजय राऊतांनी शिवसेना फोडली, त्यांच्या सांगण्यावरून ठाकरें यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला पाठिंबा - रामदास आठवले
रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधत म्हटले आहे की, संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांनी शिवसेना फोडली आहे, संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)