Eknath Shinde यांनी अटकेच्या भीतीपोटी गद्दारी केल्याच्या आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटाला Sanjay Raut यांनीही दिला दुजोरा; पहा काय म्हणाले (Watch Video)

एकनाथ शिंदे यांना त्यांच्याविरुद्ध होणार्‍या ईडी कारवाईची भीती असल्याचा दावा संजय राऊत यांनीही केला आहे.

Sanjay Raut | (PC - ANI)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेमध्ये जून 2022 मध्ये मोठी फूट पडली. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ईडी कारवाई आणि अटकेची भीती होती. यावरून त्यांनीच आमच्यासमोर अश्रू ढाळले होते असा गौप्यस्फोट केल्यानंतर आता संजय राऊत यांनीही या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदे माझ्याकडेही महाविकास आघाडी तोडण्याचा प्रस्ताव घेऊन आल्याचं म्हटलं आहे.  त्या काळात अशा अनेक लोकांवर ईडीची कारवाई सुरू होती ज्यांचं आता ते नेतृत्त्व करत आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now