Samir Wankhede on Nawab Malik: काशिफ खान याच्या अटकेवरुन नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मीडियाला दिली प्रतिक्रिया
राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत क्रुजवर असलेल्या दाढीवाल्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असल्याचा खुलासा केला आहे.
Samir Wankhede on Nawab Malik: राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत क्रुजवर असलेल्या दाढीवाल्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असल्याचा खुलासा केला आहे. तर या काशिफ खान हा सुद्धा क्रुज ड्रग्स पार्टीचा आयोजिकर्ता होता पण त्याला अटक का केली नाही असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत करत आरोप लावले आहेत. त्याचवरुन आता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी हे खोटे असून त्याबद्दल काही बोलणार नसल्याचे मीडियाला म्हटले आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)