Sameer Wankhede, Kranti Redkar यांना सोशल मीडीयावर अश्लील मेसेज, धमक्या मिळत असल्याचा समीर वानखेडे यांचा दावा; विशेष संरक्षणाच्या मागणीसाठी पत्र

आता यामध्ये त्यांनी खंडणी मागितल्याचे देखील आरोप केले आहेत.

Kranti Sameer Wankhede | Insta

सध्या सीबीआय च्या रडार वर असलेले Former Zonal Director of Mumbai NCB समीर वानखेडे यांनी  पत्नी क्रांती रेडकर आणि त्यांना मागील 4 दिवसांपासून सोशल मीडीयावर अश्लील मेसेज, धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे. याबाबत आता समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून विशेष संरक्षणाच्या मागणीसाठी पत्र देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शाहरूख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेमध्ये आले आहेत. Sameer Wankhede Statement: आर्यनला सोडण्यासाठी आपण व्यवहार केला नाही, परंतु एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला - समीर वानखेडे .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)