Sameer Khan Case: उद्योगपती करण सजनानी याला NCB चे समन्स
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरणासंदर्भात NCB SIT ने आरोपी उद्योगपती करण सजनानी याला समन्स बजावले असून, त्याला उद्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. सजनानीला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Girl Sexual Assault: वसईमध्ये 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Beed Mosque Blast Case: बीड मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात UAPA लागू
Bengaluru Badminton Coach Arrested: लैंगिक अत्याचार प्रकरणात बंगळुरू बॅडमिंटन प्रशिक्षकास अटक; 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप
8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाकडून कोणत्या आपेक्षा ठेऊ शकतात? अपेक्षित फिटमेंट फॅक्टर, DA Merger होईल?
Advertisement
Advertisement
Advertisement