Sambhajiraje: शाहू महाराजांच्या खड्या बोलानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, शिवरायांना स्मरुन सांगतो, मी खरं तेच बोलतोय
आपल्या वडिलांचा आदर करत असून ते काही बोलले त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही असंही ते म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेच्या उमदवारीवरुन शिवसेनेवर केलेली टीका आणि व्यक्त केलेली भूमिका यावरुन त्याचे वडील शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu) यांनी खडेबोल सुनावले आहेत. यावर आता ट्ववीट करुन संभाजीराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते सत्यच होतं असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे. आपल्या वडिलांचा आदर करत असून ते काही बोलले त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही असंही ते म्हणाले.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)