Sambhajiraje: शाहू महाराजांच्या खड्या बोलानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, शिवरायांना स्मरुन सांगतो, मी खरं तेच बोलतोय
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते सत्यच होतं असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे. आपल्या वडिलांचा आदर करत असून ते काही बोलले त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही असंही ते म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेच्या उमदवारीवरुन शिवसेनेवर केलेली टीका आणि व्यक्त केलेली भूमिका यावरुन त्याचे वडील शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu) यांनी खडेबोल सुनावले आहेत. यावर आता ट्ववीट करुन संभाजीराजेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते सत्यच होतं असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे. आपल्या वडिलांचा आदर करत असून ते काही बोलले त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही असंही ते म्हणाले.
Tweet
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

