लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, CSMT स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री आजपासून बंद करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सीपीआरओ कडून देण्यात आली आहे. कोविड-19 रुग्णवाढीच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Sale of platform tickets have been stopped with immediate effect from today at the following stations —Lokmanya Tilak Terminus, Kalyan, Thane, Dadar, Panvel, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus: CPRO, Central Railway. #COVID19
— ANI (@ANI) April 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)