उरवडे येथील रासायनिक कंपनीतील स्फोट आणि आगीतील मृत्यूप्रकरणी सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घ्यावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

उरवडे (ता.मुळशी, जि.पुणे) येथील रासायनिक कंपनीतील स्फोट आणि आगीतील मृत्यूप्रकरणी औद्योगिक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घ्यावा

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

उरवडे (ता.मुळशी, जि.पुणे) येथील रासायनिक कंपनीतील स्फोट आणि आगीतील मृत्यूप्रकरणी औद्योगिक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घ्यावा. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तात्काळ पोहोचविण्याची कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now