बडतर्फ मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे ला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोन वर्षांपासून कोठडीत असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. Anil Deshmukh 100 Crore Extortion Case: मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप; PA मार्फत पैसे घेतल्याचे पुरावे CBI ला दिल्याची माहिती .
Sachin Waze, an approver in the corruption case involving former Maharashtra Home Minister Anil Deshmukh, granted bail by the upon the consent given by the counsel for Union of India ASG Raja Thakare where in the constitutional validity of section 306 (4) (b) of…
— ANI (@ANI) October 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)