Sachin Vaze Case: मनसूख हिरेन यांनी वापरल्याचा आरोप असलेल्या कारचा एनआयएने घेतला शोध

मनसुख हिरेन यांनी 17 फेब्रुवारीस जी कार वापरल्याचा आरोप आहे त्या कारचा शोध एनआयएकडून आज घेण्यात आला. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडलेल्या वाहनाचे मालक हिरेन हे यांचा मृतदेह 5 मार्च रोजी ठाण्यातील मुंब्रा खाडीत आढळून आला होता.

Sachin Vaze Case Car | (Photo Credit : ANI)

मनसुख हिरेन यांनी 17 फेब्रुवारीस जी कार वापरल्याचा आरोप आहे त्या कारचा शोध एनआयएकडून आज घेण्यात आला. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडलेल्या वाहनाचे मालक हिरेन हे यांचा मृतदेह 5 मार्च रोजी ठाण्यातील मुंब्रा खाडीत आढळून आला होता.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement