Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्री वकीली का करत आहेत?

भाजप आमदार नितेश राणे यांचे शिवसेनेवर गंभीर आरोप.

Nitesh Rane (Photo Credits: PTI)

सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री वकीली का करत आहेत. सामना दैनिकाचे संपादकही वकिली करत आहेत. शिवसेनेच्या वरुण सरदेसाई यांचे फोन सचिन वाझे यांना का जात होते? भाजप आमदार नितेश राणे यांचे शिवसेनेवर गंभीर आरोप.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement