Lata Mangeshkar Passes Away: सचिन तेंडुलकर साठी आई समान असणार्या लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला क्रिकेटर ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल
एका मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकरने लता दीदी आपल्यासाठी मातृतुल्य असल्याचं म्हटलं होतं.
लता मंगेशकर संगीतप्रेमी असल्या तरीही त्यांना क्रिकेटही वेड होतं. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि लता दीदींचा देखील जिव्हाळा सर्वशृत होता. आज लता दीदींच्या निधनानंतर सचिन तेंडुलकर त्यांच्या अंतिमदर्शनासाठी ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये पोहचला आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने लता दीदी आपल्यासाठी मातृतुल्य असल्याचं म्हटलं होतं.
सचिन तेंडुलकर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)