S Jaishankar On NATO: पाश्चात्य देशांच्या नेतृत्वाखालील 'नाटो'मध्ये सामील होण्याचा भारताचा विचार नाही- एस जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याबातब बोलताना सांगितले की, लष्करी युती भारतासाठी योग्य नाही.

S Jaishankar

पाश्चात्य देशांच्या नेतृत्वाखालील उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये सहभागी होण्यास भारताची अजिबात इच्छा नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याबातब बोलताना सांगितले की, लष्करी युती भारतासाठी योग्य नाही. NATO ही एक आंतरसरकारी लष्करी युती आहे ज्यामध्ये प्रामुख्याने युरोप आणि उत्तर अमेरिकेतील 31 सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश राजकीय आणि लष्करी सहकार्याद्वारे सदस्यांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा सुनिश्चित करणे आहे.

ट्विट