Rupali Chakankar On Urfi Javed: उर्फी जावेद हिच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करा, रुपाली चाकणकर यांचे यांचे आदेश

उर्फी जावेद हिचा अर्ज राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला आहे. त्या अर्जात तिने मुंबईत आपल्याला असुरक्षीत वाटत आहे. आपल्यावर हल्या होण्याची भीती व्यक्त करत सुरक्षा मागितली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आवश्यक ती सुरक्षा उपलब्ध करुन द्यावी असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

Rupali Chakankar | (Photo Credit: FB )

अभिनेत्री उर्फी जावेद हिने राज्य महिला आयोगाला दिलेल्या अर्जाची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत. उर्फी जावेद हिचा अर्ज राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला आहे. त्या अर्जात तिने मुंबईत आपल्याला असुरक्षीत वाटत आहे. आपल्यावर हल्या होण्याची भीती व्यक्त करत सुरक्षा मागितली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आवश्यक ती सुरक्षा उपलब्ध करुन द्यावी असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement