Inauguration of National Cancer Institute Nagpur: नागपूर मधील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युटचं सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर मधील जामठा येथील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युटचं आज (27 एप्रिल) लोकार्पण झालं आहे.

राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युट | Twitter

नागपूर मधील जामठा येथील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युटचं आज (27 एप्रिल) लोकार्पण झालं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हे 470 बेडचं आहे.  देवेंद्र फडणवीस यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार दिले जाणार असून धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement