राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ, 500हून अधिक व्यवस्थापकांना होणार लाभ

राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Representational Image (Photo credits: PTI)

राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी याबाबतचे निर्देश नुकतेच महावितरणला दिले होते. राज्यातील 500 हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना याचा लाभ होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement