Maratha Aarakshan: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोहित पवारांचा आज अन्नत्याग

मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण हा अन्नत्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

युवांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा काढून पायी निघालेल्या आमदार रोहित पवार  यांनी आज (26 ऑक्टोबर) अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण हा अन्नत्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल सणसवाडी येथील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement