झाकीर हुसेन शेखच्या चौकशीनंतर, रिझवान इब्राहिम मोनीमला 19 जून रोजी अटक करण्यात आली. मुंब्रा येथील त्याच्या निवासस्थानी छापे मारण्यात आल्यावर काही धक्कादायक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. महाराष्ट्र एटीएसने ही माहिती दिली आहे.
Following the interrogation of Zakir Hussain Shaikh, Rizwan Ibrahim Monim was arrested on June 19. During a raid at his residence in Mumbra, certain incriminating documents were seized: Maharashtra ATS
— ANI (@ANI) September 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)