Maharashtra Liquor Sales Report: महाराष्ट्रात मद्यविक्रीमध्ये 23% वाढ; 21 हजार 550 कोटींचं उत्पन्न
एका वर्षातील 23% वाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ म्हणून नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्रामध्ये मद्यविक्री मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. 23 % वाढ झाल्याने तिजोरीत 21 हजार 550 कोटींचं उत्पन्न आलं आहे. नुकतीच ही आकडेवारी राज्य उत्पादक शुल्क विभागाने जाहीर केली आहे. बिअर आणि वाईन मध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. एका वर्षातील 23% वाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ म्हणून नोंदवली गेली आहे. Cancer Risk due to Alcohol: दारूच्या पहिल्या थेंबापासून सुरु होतो 'कर्करोगा'चा धोका; थोडेसे मद्यपानही शरीरासाठी घातक, WHO चा इशारा .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)