RIP Bappi Lahiri: ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांना मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची श्रद्धांजली!

Obstructive Sleep Apnea या आजारामुळे बप्पी लहरी यांचं मुंबईमध्ये निधन झालं आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांचे आज 69 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना मुख्यमंत्री Uddhav Thackeray  यांनी श्रद्धांजली अर्पण करत संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement