Restrictions on Handcarts: मोठी बातमी! दक्षिण मुंबई मध्ये मुख्य वर्दळीच्या मार्गावर 'या' वेळेत हातगाडयांवर निर्बंध
वाहतुक कोंडी, जनतेस पोहचणारा धोका व गैरसोय टाळण्यासाठी दक्षिण मुंबई मध्ये दिनांक २५/०८/२३ सकाळी ९ ते ११ व सायं ५ ते ७ वा. पर्यंत हातगाडयांवर निर्बंध घालण्यात येत आहेत.
Restrictions on Handcarts: दक्षिण मुंबई मध्ये मुख्य वर्दळीच्यावेळी मार्गावर हातगाड्यांच्या हालचालींमुळे होणारी वाहतुक कोंडी, जनतेस पोहचणारा धोका व गैरसोय टाळण्यासाठी दक्षिण मुंबई मध्ये दिनांक २५/०८/२३ सकाळी ९ ते ११ व सायं ५ ते ७ वा. पर्यंत हातगाडयांवर निर्बंध घालण्यात येत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशी सूचना मुंबई वाहतूक विभागाने दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)