Republic Matrize Exit Polls 2024 For Maharashtra: मविआ - महायुती मध्ये 'कांटे की टक्कर' राहणार; पहा मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने

Republic Matrize Exit Polls 2024 च्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महायुतीला 150-170 तर मविआ ला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज आहे

Republic Matrize Exit Polls 2024 For Maharashtra: मविआ - महायुती मध्ये 'कांटे की टक्कर' राहणार; पहा  मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने
मविआ एक्झिट पोल्स । File Image

Republic Matrize Exit Polls 2024 च्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, राज्यात मविआ आणि महायुती यांच्यामध्ये  कांटे की टक्कर राहणार आहे महायुतीला 150-170 तर मविआ ला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि अन्य 8-10 जागा  घेतील असं सांगण्यात आले आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज आहे. निवडणूकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. MATRIZE Exit Poll for Maharashtra: ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार महायुती च्या पारड्यात 150-170 जागा जाण्याचा अंदाज.

Republic Matrize Exit Polls 2024 चा अंदाज काय सांगतो

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).