नगरपालिका-महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन- मुख्यमंत्री कार्यालय

राज्य शासन जानेवारीत या निवडणुका घेणार असल्याचे वृत्त तथ्यहीन आहे

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुदत संपलेल्या नगरपालिका, महापालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे, त्यामुळे राज्य शासन जानेवारीत या निवडणुका घेणार असल्याचे वृत्त तथ्यहीन आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement