Pune: दिवाळीनिमित्त एसटी प्रवाशांना दिलासा, 800 हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन, बुकिंग सुरू !

राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या 800 हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन पुणे विभागानं केलं आहे.

ST Bus | (Photo Credits: MSRTC)

दिवाळीनिमित्त एसटी प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या 800 हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन पुणे विभागानं केलं असून, त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आहे. अशी माहिती, वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर रणावरे यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement