Eknath Shinde गोवा वरून मुंबईकडे रवाना; राज्यपाल BS Koshyari यांची घेणार भेट
Eknath Shinde गोवा वरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई मध्ये आल्यानंतर राज्यपाल BS Koshyari यांची भेट घेणार आहेत.
Eknath Shinde गोवा वरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई मध्ये आल्यानंतर राज्यपाल BS Koshyari यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येत असले तरीही अन्य बंडखोर अद्याप गोव्यामध्येच आहेत. एका चार्टर विमानाने एकनाथ शिंदे मुंबईत येणार आहेत. सध्या मुंबई विमानतळावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोवा एअरपोर्ट वर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी त्यांची गटनेते म्हणून निवड झाल्याची माहिती दिली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)