Corona Virus: चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, भारतातही चौथ्या लाटेचा इशारा
कोरोनाची चौथी लाट रोखण्यासाठी सरकार, महापालिका सतर्क झाली आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्सने आज बैठक आयोजित केली आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने चीनमध्ये अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावला आहे. भारतातही चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाची चौथी लाट रोखण्यासाठी सरकार, महापालिका सतर्क झाली आहे. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या टास्क फोर्सने आज बैठक आयोजित केली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)