Mumbai Shocker: मुंबईत कुर्ला परिसरात 20 वर्षीय महिलेवर बलात्कार, आरोंपीवर कलम 376 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल 

महिलेचा मृतदेह एका रिकाम्या इमारतीत आढळून आला. आयपीसीच्या कलम 376 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Image used for representational purpose | File Photo

मुंबईतील (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरात एका 20 वर्षीय महिलेवर एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादाक घटना घडली आहे. महिलेचा मृतदेह एका रिकाम्या इमारतीत आढळून आला. आयपीसीच्या कलम 376 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement