Raksha Bandhan 2021: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, खासदार सुप्रिया सुळे यांचे कोविड योद्द्यांना राखी बांधून यंदा रक्षाबंधन सेलिब्रेशन!
सुप्रिया सुळेंनी पुण्यात तर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई मध्ये कोरोना संकटात जीवाची बाजी लावून काम करणार्यांप्रती आज रक्षाबंधन निमित्त आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, खासदार सुप्रिया सुळे यांनी यंंदा कोविड योद्द्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना राखी बांधून रक्षाबंधन सेलिब्रेशन केले आहे.
किशोरी पेडणेकर
सुप्रिया सुळे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sankashti Chaturthi April 2025 Chandrodaya Timings: आज मुंबई, पुणे, गोवा मध्ये चंद्रोदय किती वाजता? जाणून घ्या व्रताच्या सांगतेची वेळ
Sankashti Chaturthi April 2025 Moon Rise Timings: पहा 16 एप्रिल दिवशीच्या संकष्टी चतुर्थी दिवशी मुंबई, पुणे सह अन्य शहरात चंद्र दर्शनाची वेळ काय?
Mahavir Jayanti 2025 Images: महावीर जयंतीच्या शुभेच्छा Photos, HD Images शेअर करत जैन बांधवांना द्या शुभेच्छा!
Pune Metro New Feeder Buses: पुणे मेट्रोला चालना देण्यासाठी 50 नवीन फीडर बसेस
Advertisement
Advertisement
Advertisement