Rakshabandhan 2022: Raj Thackeray यांना बहिण Jayvanti ने बांधली राखी, पहा खास फोटोज आणि व्हिडिओज

या आनंदी क्षणाचे काही व्हिडिओज आणि फोटोज खालीलप्रमाणे.

Amit Thackeray And Urvashi Thackeray (PC - Twitter)

Rakshabandhan 2022: आज संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण उत्सहात साजरा होताना दिसत आहे. राज ठाकरे यांना बहिण जयवंतीने औक्षण करून राखी बांधली. तर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना बहिण उर्वशी ठाकरे यांनी राखी बांधली. राज ठाकरे कुटुंबियांचा रक्षाबंधनाच्या सणाचा कार्यक्रम उत्सहात पार पडला. या आनंदी क्षणाचे काही व्हिडिओज आणि फोटोज खालीलप्रमाणे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)