Rajesh Tope on pics of MP Navneet Rana getting MRI Scan at Lilavati Hospital: नवनीत राणांचे वायरल फोटो कुणाकडून प्रसिद्ध झाले हे रूग्णालयाशी बोलल्यानंतर कारवाईचं स्वरूप ठरवू - आरोग्यमंत्री
बीएमसी ने देखील लीलावती हॉस्पिटलला नवनीत राणांच्या प्रकरणी नोटीस दिली आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांच्यावर लीलावती हॉस्पिटल मध्ये झालेल्या एमआरआय चाचणी दरम्यानचे फोटो सोशल मीडीयात आल्यानंतर 'सुरक्षे'च्या प्रश्नावरून चर्चांना उधाण आलं आहे. यावर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सरकारकडून हॉस्पिटलला याबाबत विचारणा केली जाईल. फोटो रूग्णालयाकडून प्रसिद्ध झाले की राणा यांच्याकडून हे पाहिल्यानंतर कारवाईचं स्वरूप ठरवले जाईल. असे सांगितले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement