Ganesh Chaturthi 2022: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी गणरायाचं आगमन, पहा आरतीचा खास व्हिडीओ

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं आहे.

आज घरोघरी,मंडळात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. राजकीय नेते मंडळी असो वा सिनेअभिनेते मोठ्या भक्तीभावाने सगळ्यांच्या घरी गणेशाचे स्वागत करण्यात येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) शिवतीर्थ या निवासस्थानी देखील गणरायाचं आगमन झालं आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी पार पडलेल्या आरतीचा व्हिडीओची सोशल मिडीयावर (Social Media Video) चर्चा होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement