Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबासह सिध्दी विनायकाच्या दर्शनाला, सोशल मिडीयावर व्हिडीओ जोरदार व्हायरल

राज ठाकरे यांनी सह कुटुंब मुंबईचं आराध्य दैवत सिध्दी विनायकाचं दर्शन घेतलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सह कुटुंब मुंबईचं (Mumbai) आराध्य दैवत सिध्दी विनायकाचं (Siddhi Vinayak) दर्शन घेतलं आहे. या दर्शना दरम्यान राज ठाकरें बरोबर त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray), मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray), सुन मिताली (Mitali Thackeray) आणि घरातील सगळ्यात छोटा सदस्य म्हणजेच राज ठाकरेंचा नातू किआन (Kiaan Thackeray) बाप्पा चरणी लीन होताना दिसले. तरी सोशल मिडीयावर (Social Media) हा व्हिडीओ (Video) सध्या जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now