Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे लालबागच्या चरणी नतमस्तक, पहा फोटो

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होताना दिसले.

मनसे (Photo credit: IANS)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवसाला पावणारा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. या दर्शना दरम्यान राज ठाकरें बरोबर यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. दरम्यान राज ठाकरे बाप्पा चरणी नतमस्तक होताना दिसले. राज ठाकरेंचे हे फोटो सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement