Shiv Sena: महाराष्ट्रात ठाकरे सरकारचाच शब्द चालेल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टीमेटम दिला होता. याबाबत विचारले असता येथे उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. कसला अल्टिमेटम? महाराष्ट्रात अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही. येथे फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल, असे शिवसेना नेते संजय राऊत आंनी म्हटले आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टीमेटम दिला होता. याबाबत विचारले असता येथे उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे. कसला अल्टिमेटम? महाराष्ट्रात अल्टिमेटमचे राजकारण चालणार नाही. येथे फक्त ठाकरे सरकारचा शब्द चालेल, असे शिवसेना नेते संजय राऊत आंनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement