Raj Thackeray टोलनाक्याच्या प्रश्नावरून पुन्हा आक्रमक; ... तर टोलनाके जाळण्याचा दिला इशारा

1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या प्रवेशासाठी असलेल्या पाच टोलनाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे.

Raj Thackeray | Twitter

टोलनाक्याच्या मुद्यावरून आता राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी सलग दुसरी पत्रकार परिषद घेत 7 क्लिप्स दाखवल्या. यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी सत्ताधार्‍यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका दाखवल्या. त्यामध्ये एका क्लिप मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकींना टोल नसल्याचं म्हटलं आहे. मग सध्या सुरू असलेली टोल वसुली कसली आहे? हा पैसे कुठे जातोय हा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलून ते पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement