MNS In Mahayuti? : Raj Thackeray मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला (Watch Video)

राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे.

MNS In Mahayuti? : Raj Thackeray मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला  (Watch Video)
Raj Thackeray | (Photo Credit - Social Media/MNS)

राज ठाकरे मुंबई मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. एका पंचतारांकित हॉटेल मध्ये त्यांची ही भेट होत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्यानंतर आता मुंबई मध्ये महायुतीमधील महत्त्वाच्या नेत्यांची राज ठाकरे भेट घेत असल्याने त्यांच्या महायुतीमधील एंट्रीवर काय निर्णय होतो? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2024 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).