Raj Thackeray Salman Khan Meet: मनसेप्रमुख राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला
यापूर्वी हिट अँड रन केस न्यायालयात असतानाही राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतली होती.
सलमान खानच्या (Salman Khan) घराच्या परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. आता राज ठाकरे हे सलमान खानच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. राज ठाकरे रविवारी संध्याकाळी अचानकपणे सलमान खानचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे पोहोचले. आता राज ठाकरे आणि सलमान खानमध्ये काय चर्चा होणार, हे पाहावे लागेल.
पाहा पोस्ट -
#BreakingNews|CR| सलमान खान के घर के बाहर फायरिंग का मामला
मुंबई: सलमान खान से मिलने पहुंचे राज ठाकरे
Watch : https://t.co/tWn8GIdv2g#Bollywood #firing #Bharat24Digital @BeingSalmanKhan @RajThackeray pic.twitter.com/9Of14MMpdw
— Bharat 24 - Vision Of New India (@Bharat24Liv) April 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2024 07:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

