Raj Thackeray At Kolhapur: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर, कोल्हापूरकरांची राज ठाकरेंच्या स्वागतासाठी जंगी तयारी
तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे कोल्हापूरात हजेरी लावणार आहे. कोल्हापुरकर अगदी राजेशाही थाटात राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरकरांच्या दृष्टीने राज ठाकरेंचा आजचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. कारण तब्बल पाच वर्षांनंतर राज ठाकरे कोल्हापूरात हजेरी लावणार आहे. कोल्हापुरकर अगदी राजेशाही थाटात राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Music Teacher Accident: प्रसिद्ध संगीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर दुर्घटना
Advertisement
Advertisement
Advertisement