Raj Thackeray Demands Wet Drought in Maharashtra: महाराष्ट्रात 'ओला दुष्काळ' जाहीर करा; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहीत आवाहन

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)
महाराष्ट्रात पावसाचे थैमान पाहता शेतकर्‍याचं झालेलं नुकसान मोठं आहे. अशामध्ये कोरोना संकटानंतर यंदा पुन्हा उत्साहात दिवाळी साजरा केली जाणार आहे. पण नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची देखील दिवाळी गोड व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्धपातळीवर पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्या आणि राज्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करा असं आवाहन करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलं आहे.
राज ठाकरे यांचं पत्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif