Amit Thackeray Blessed With Baby Boy: राज ठाकरे आजोबा झाले; अमित-मिताली ठाकरेंना पुत्ररत्नाचा लाभ

मित आणि मिताली 27 जानेवारी 2019 दिवशी विवाहबंधनात अडकले होते. हे त्यांचं पहिलं अपत्य आहे.

Amit Thackeray and Mitali Borude with Family (photo Credits : facebook)

राज ठाकरे आजोबा झाल्याची माहिती समोर आली आहे. राजपुत्र अमित ठाकरे आणि मिताली यांना आज (5एप्रिल) पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.  अमित आणि मिताली 27  जानेवारी 2019 दिवशी विवाहबंधनात अडकले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement