Maharashtra Rain Updates: येत्या 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता - IMD
पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Maharashtra Rain Updates: मुंबईस्थित हवामान शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील हवामान अंदाजासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये येत्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात जिल्हानिहाय तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. त्यांनी पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय 2-4 दिवसात विदर्भात काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement