Maharashtra Rains: राज्यात पुढील पाच दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, मुंबईसह उपनगरातही जोरदार सरींचा अंदाज
हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसात राज्यभरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यभरात पावसाने काही दिवसांची उसंत घेतली असली तरी हवामान विभागाकडून (IMD) पुढील पाच दिवसात राज्यभरात (Maharashtra) मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मुंबईसह (Mumbai) उपनगरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement