Mumbai Rains: मुंबई मध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार सुरू

मुंबई मध्ये काल रात्रीपासून जोरदार सरींना सुरूवात झाली आहे. मात्र अद्याप मुंबईमध्ये वाहतूक सुरळीत आहे.

Mumbai Rains | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई मध्ये मागील 2 दिवस  पावसाने थोडी उसंत घेतली होती पण काल रात्रीपासून पुन्हा त्याचा जोर वाढला आहे.

मध्य रेल्वे अपडेट्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement