Mumbai Rain: मुंबई शहरात अनेक ठिकाणी रिमझीम पावसाची हजेरी

पावसाने हजेरी लावल्याने प्रदुषणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने 9 तारखेसाठी पावसाचा अंदाज नोंदवला होता. त्यानुसार आता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात अनेक भागात आज पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळाली. पावसाने हजेरी लावल्याने प्रदुषणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now