Maharashtra Weather Update: गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस

विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहिलं.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Update: गेल्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहिलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement