Mumbai Local: कर्जत-कल्याण दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत; भिवपुरी रोड स्टेशनवरील अप ट्रॅकला पडला खड्डा

प्राप्त माहितीनुसार, भिवपुरी रोड स्टेशनवरील हेडमास्तर ऑफिसजवळ अप ट्रॅकला खड्डा पडला असून कर्जत-कल्याण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai Local: कर्जत-कल्याण दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत; भिवपुरी रोड स्टेशनवरील अप ट्रॅकला पडला खड्डा
Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Local: कर्जत-कल्याण दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना समोर आली आहे. परिणामी मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-भिवपुरी दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मध्ये रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, भिवपुरी रोड स्टेशनवरील हेडमास्तर ऑफिसजवळ अप ट्रॅकला खड्डा पडला असून कर्जत-कल्याण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement