Railway Track: पुणे-नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा, कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा

मुंबईहून पुण्यासह नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस ठाकुर्ली डोंबिवली मार्गावर खोळंबल्या आहेत.

Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

आज सकाळी कल्याण (Kalyan) जवळील रेल्वे रुळाला (Railway Track) तडा गेल्यान मुंबईहून (Mumbai) पुण्यासह (Pune) नाशिकच्या (Nashik) दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस (Express) ठाकुर्ली (Thakurli) डोंबिवली (Dombivali) मार्गावर खोळंबल्या आहेत. तरी घटना स्थळी तात्रिक विभागाचे अधिकारी दाखल होत रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं (Railway Track Repair) काम सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement